ऑक्टोबर १३


ऑक्टोबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८६ वा किंवा लीप वर्षात २८७ वा दिवस असतो.


एकोणिसावे शतक

  • १८१२ - १८१२चे युद्ध - सर सर आयझॅक ब्रॉकच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश आणि केनेडियन सैन्याने अमेरिकन सैन्याला परत अमेरिकेत रेटले.
  • १८८४ - ग्रीनविचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.

विसावे शतक

एकविसावे शतक

ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर महिना

Other Languages

Copyright