जानेवारी १३

जानेवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३ वा किंवा लीप वर्षात १३ वा दिवस असतो.


सोळावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
  • २००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
  • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २०११ : भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली.
  • १३३४ - हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
  • १५९६ - यान फान गोयॉॅं, डच चित्रकार.
  • १६१० - मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी
  • १८९६- रविकिरण मंडळातल्या कवयित्री मनोरमा रानडे
  • १९१९- एम. चेन्‍ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
  • १९२६ - शक्ती सामंत, हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
  • १९३८ - पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक व संगीतकार
  • १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.
  • १९४९ - राकेश शर्मा, एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
  • १९७७ - ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
  • १९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान
  • केप वेर्देचा लोकशाही दिन
  • स्वातंत्र्यदिन : टोगो


जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - (जानेवारी महिना)

Other Languages

Copyright