नोव्हेंबर ८


नोव्हेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१२ वा किंवा लीप वर्षात ३१३ वा दिवस असतो.


२०१६ - भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या होत्या.

नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर महिना


Other Languages

Copyright