फेब्रुवारी १५

फेब्रुवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४६ वा किंवा लीप वर्षात ४६ वा दिवस असतो.


चौथे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९३९ - कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.

एकविसावे शतक

  • २०१३ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
  • २०१९ - (काश्मिरात उरीची पुनरावृत्ती) जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या (सिआरपीएफ)तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान हुतात्मे झाले.


फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - (फेब्रुवारी महिना)

Other Languages

Copyright