फेब्रुवारी २३
फेब्रुवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५४ वा किंवा लीप वर्षात ५४ वा दिवस असतो.
पंधरावे शतक
- १४५५ - गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
सतरावे शतक
- १६६० - चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
अठरावे शतक
- १७३९ -चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
एकोणिसावे शतक
- १८३६ - टेक्सासच्या सान ॲंटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
- १८७० - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
- १८८६ - अमेरिकेची रसायनशास्त्री आणि संशोधक मार्टिन हेल ने ऍलिम्युनिअमचा शोध लावला
- १८८७ - फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
- १८९३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
विसावे शतक
- १९०३ - क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
- १९०४ - पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
- १९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
- १९३४ - लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
- १९४० - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
- १९४१ - डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
- १९५२ -संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
- १९५५ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६६ - सिरीयात लश्करी उठाव.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
- १९९१ - थायलंडमध्ये लश्करी उठाव.
- १९९६ कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
- १९९७ - रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
- १९९९ - ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.
एकविसावे शतक
- २०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
- २००६ - ईराकमध्ये जातीय हिंसेत १५९ लोक मारले गेले.
- १४१७ - पोप पॉल दुसरा.
- १६३३ - सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
- १६४६ - तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
- १६८५ - जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
- १८४२ - जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६७ - जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.
- १९०४ - हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - फ्रॅंक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०८ - विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
- १९१३ - प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
- १९२५ - इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
- १९४१ - रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - बाबा हरदेव सिंह - भारताचे प्रसिद्ध संत आणि संत निरंकारी मिशनचे आध्यात्मिक गुरु होते
- १९५७ - येरेन नायडू – तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
- १९६५ - स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
- १९६५ - अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर
- १९६८ - वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - कर्ण सिंह, भारतीय राजनेता
- १९८३ - अज़ीज़ अंसारी, भारतीय/अमेरिकन हास्य अभिनेता
- ११०० - झ्हेझॉॅंग, चीनी सम्राट.
- १४४७ - पोप युजेनियस चौथा.
- १४६४ - झेंगटॉॅंग, चीनी सम्राट.
- १४६८ - छपाई मशीनचा शोध लावणारे यूहेन गोटेनबर्ग
- १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १७६६ - स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
- १७७७ - कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
- १७९२ - सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती.
- १८४८ - जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८५५ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७९ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
- १९४४ - लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलॅंड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
- १९६५ - स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
- १९६९ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९६९ - मुमताज जहॉं बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६९ - वृंदावनलाल वर्मा, ऐतिहासिक उपन्यासकार तथा निबंधकार
- १९०४ - महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ’इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ’जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले.
- १९९० - अमृतलाल नागर, उपन्यासकार
- १९९० - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९८ - रमण लांबा – क्रिकेटपटू
- २००० - वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
- २००८ - यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.
- २०११ - सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन.
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - (फेब्रुवारी महिना)
Other Languages
- Аҧсшәа
- Afrikaans
- Alemannisch
- አማርኛ
- Aragonés
- العربية
- الدارجة
- مصرى
- অসমীয়া
- Asturianu
- Авар
- Azərbaycanca
- تۆرکجه
- Башҡортса
- Basa Bali
- Boarisch
- Žemaitėška
- Bikol Central
- Беларуская
- Беларуская (тарашкевіца)
- Български
- भोजपुरी
- Banjar
- বাংলা
- বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী
- Brezhoneg
- Bosanski
- Català
- Chavacano de Zamboanga
- Mìng-dĕ̤ng-ngṳ̄
- Нохчийн
- Cebuano
- کوردی
- Corsu
- Čeština
- Kaszëbsczi
- Чӑвашла
- Cymraeg
- Dansk
- Deutsch
- Zazaki
- ދިވެހިބަސް
- Ελληνικά
- Emiliàn e rumagnòl
- English
- Esperanto
- Español
- Eesti
- Euskara
- Estremeñu
- فارسی
- Suomi
- Võro
- Føroyskt
- Français
- Arpetan
- Furlan
- Frysk
- Gaeilge
- Gagauz
- 贛語
- Gàidhlig
- Galego
- Avañe'ẽ
- Bahasa Hulontalo
- ગુજરાતી
- Gaelg
- 客家語/Hak-kâ-ngî
- עברית
- हिन्दी
- Fiji Hindi
- Hrvatski
- Hornjoserbsce
- Kreyòl ayisyen
- Magyar
- Հայերեն
- Interlingua
- Bahasa Indonesia
- Interlingue
- Igbo
- Ilokano
- ГӀалгӀай
- Ido
- Íslenska
- Italiano
- 日本語
- La .lojban.
- Jawa
- ქართული
- Taqbaylit
- Қазақша
- Kalaallisut
- ಕನ್ನಡ
- 한국어
- Перем коми
- Къарачай-малкъар
- Ripoarisch
- Kurdî
- Коми
- Кыргызча
- Latina
- Lëtzebuergesch
- Лезги
- Limburgs
- Ligure
- Lumbaart
- ລາວ
- Lietuvių
- Latviešu
- मैथिली
- Basa Banyumasan
- Malagasy
- Олык марий
- Македонски
- മലയാളം
- Монгол
- Bahasa Melayu
- မြန်မာဘာသာ
- Эрзянь
- Nāhuatl
- Napulitano
- Plattdüütsch
- Nedersaksies
- नेपाली
- नेपाल भाषा
- Nederlands
- Norsk nynorsk
- Norsk bokmål
- Nouormand
- Sesotho sa Leboa
- Occitan
- Livvinkarjala
- ଓଡ଼ିଆ
- Ирон
- ਪੰਜਾਬੀ
- Kapampangan
- Polski
- پنجابی
- پښتو
- Português
- Runa Simi
- Română
- Русский
- Русиньскый
- संस्कृतम्
- Саха тыла
- Sicilianu
- Scots
- سنڌي
- Davvisámegiella
- Srpskohrvatski / српскохрватски
- ၽႃႇသႃႇတႆး
- සිංහල
- Simple English
- Slovenčina
- Slovenščina
- Gagana Samoa
- Anarâškielâ
- Shqip
- Српски / srpski
- Seeltersk
- Sunda
- Svenska
- Kiswahili
- Ślůnski
- தமிழ்
- తెలుగు
- Тоҷикӣ
- ไทย
- Türkmençe
- Tagalog
- Türkçe
- Татарча/tatarça
- Удмурт
- ئۇيغۇرچە / Uyghurche
- Українська
- اردو
- Oʻzbekcha/ўзбекча
- Vèneto
- Tiếng Việt
- West-Vlams
- Volapük
- Walon
- Winaray
- 吴语
- Хальмг
- მარგალური
- ייִדיש
- Yorùbá
- Vahcuengh
- Zeêuws
- 中文
- Bân-lâm-gú
- 粵語
Copyright
- This page is based on the Wikipedia article फेब्रुवारी २३; it is used under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License (CC-BY-SA). You may redistribute it, verbatim or modified, providing that you comply with the terms of the CC-BY-SA.