सप्टेंबर १६

साचा:सप्टेंबर२०२०

सप्टेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५९ वा किंवा लीप वर्षात २६० वा दिवस असतो.


विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००७ - वन-टु-गो एअरलाइन्स फ्लाइट २६९ हे विमान थायलंडमध्ये कोसळले. १२८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ८९ ठार.
  • २००७ - इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले.


सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर महिना

Other Languages

Copyright